Surprise Me!

नांदेड येथे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधक ट्रायल लस चे परीक्षण | Sakal Media |

2021-04-28 1 Dailymotion

नांदेड वाघाळा महापालिकेच्या कै. संग्रामजी पोमदे जंगमवाडी दवाख्याण्यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश सिंह बिसेन यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना प्रतिबंधक ट्रायल लस शुक्रवारी (ता.आठ जानेवारी) देण्यात आली.<br />(व्हिडिओ ः शिवचरण वावळे)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon